¡Sorpréndeme!

Savaniee Ravindrra : 'सदा नन्नु नडिपे' या तेलुगू सिनेमात सावनीचा आवाज | Sadha Nannu Nadipe |

2022-06-12 1 Dailymotion

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र हिनं तेलुगू संगितक्षेत्रात पदार्पण केलं आहे. या तेलुगू सिनेमामधील बरीच गाणी तिने गायली आहेत. 'सदा नन्नु नडिपे' या तेलुगू सिनेमाचं टायटल ट्रॅक नुकतचं रिलीज झालं आहे.हे टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे.